Ferfar #62294 · विमाननगर
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1
- Talathi
- गणेश शरद घुमे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026
लिहुन देणार :-
1) राजकुमार रामराव भिल्लारे 2) मान्यता देणार - मंगल राजकुमार भिल्लारे 3) मान्यता देणार - किरण राजकुमार भिल्लारे यांचे जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील खाता क्रमांक 29810 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 00.93 आर हे त्यांनी
लिहुन घेणार :-
बलराम कोदाईलाल गुप्ता, ( खाता क्रमांक :- 33538 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील खाता क्रमांक 29810 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 00.93 आर हि मिळकत दुय्यम निंबधक हवेली 7 ( वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री ) दस्त क्रमांक 24109/2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.