सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62297 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
29/1
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026 लिहुन देणार :- 1) अप्रतिम श्रीवास्तव च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. अब्दुल रफिक गफ्फार शेख 2) अप्रतिम श्रीवास्तव यांचे तर्फे कु. मु. म्हणुन नुरजहॉ वाईफ ऑफ अब्दुल रफिक शेख यांचे जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील खाता क्रमांक 30144 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 92.93 चौ. मी हे त्यांनी लिहुन घेणार :- अब्दुल रफिक गफ्फार शेख, नुरजहॉ वाईफ ऑफ अब्दुल रफिक शेख, ( खाता क्रमांक :- 33542 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील खाता क्रमांक 30144 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 92.93 चौ. मी हि मिळकत दुय्यम निंबधक हवेली 7 ( वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री ) दस्त क्रमांक 26770/2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.