सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62326 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
4/3/1अ
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे अधिकृत अधिकारी बिनीता पृष्टी गहाणखत लिहुन देणार : योगेश काशिनाथ लोखंडे रा. विमाननगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 27189-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 29500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/3/1अ क्षेत्र 0.0278 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश काशिनाथ लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 29500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.