Ferfar #62331 · विमाननगर
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1
- Talathi
- गणेश शरद घुमे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार :-
1) रामदास राजाराम कासव ( खाता क्रमांक 13706 ) यांचे जुना सर्व्हे क्र 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1791 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0791 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
2) संदीप विलास काळे 3) मान्यता देणार. सोमनाथ मुरलीधर भोसले ( खाता क्रमांक 29160 ) यांचे जुना सर्व्हे क्र 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1326 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
1) संतोष एकनाथरावजी पाटील 2) अशोक नायक 3) प्रभात कुमार व्दिवेदी 4) दीपक चंद्रशेखर नंदनवार 5) शशिकांत भटू कुंभार 6) संदीप विलास काळे, ( खाता क्रमांक :- 33560 ) यांना जुना सर्व्हे क्र 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 मधील लिहुन देणार क्र. 1 यांजकडून लागवडीयोग्य क्षेत्र 0.0791 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व जुना सर्व्हे क्र 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 मधील लिहुन देणार क्र. 2 यांजकडून लागवडीयोग्य क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी असे एकुण क्षेत्र 00 हे 10 आर हि मिळकत दुय्यम निंबधक शिरूर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 373/2026 दिनांक 27/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8563500/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.