Ferfar #62345 · विमाननगर
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 175/1अ/1
- Talathi
- गणेश शरद घुमे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सर्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री रविकुमार वसंतराव तिकटे
गहाणखत लिहुन देणार : रेणुका सतीश पास्वान रा. विमाननगर यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 32031-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175/1अ/1 क्षेत्र 0.0092 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेणुका सतीश पास्वान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सतीश कुमार (खाता क्रमांक :- 28366) ,