सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62357 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/10
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार :- युवराज बाळासाहेब काकडे, योगेश बाळासो काकडे, यशोधन बाळासाहेब काकडे, प्रताप आप्पा खांदवे, तेजस चंद्रकांत गायकवाड, विजय बबन खांदवे ( खाता क्रमांक 32353 ) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 97/10 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 14/10 यामधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.6343 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0636 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- किरण महादेव अनपट ,दिपाली संजोग ढोले ,प्रतिभा अण्णा वडने ,राकेश शंकर काळे ,व्यंकटनरेंद्र रत्नम जळगाम ,संजोग शिवराम ढोले ,संपत नारायण शिंदे ,सरस्वती गणेश वडणे ,सर्वेश उमाशंकर प्रजापती ,सानिध्य विजय पाटील, ( खाता क्रमांक :- 33585 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 97/10 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 14/10 यामधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0636 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक सह दु.नि. हवेली 27 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16084/2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17293600/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.