सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62361 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/2/2/2
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार :- 1) रमेश व्यंकट गायके 2) वंदना रमेश गायके यांचे जुना सर्व्हे क्रमांक 93/2/2/2 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 11/2/2/2 यामधिल खाता क्रमांक 29524 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 93 चौ. मी हे त्यांनी लिहुन घेणार :- आशिष सिंह दिनेश सिंह भदौरिया, दिपक दिनेश भदोरिया, ( खाता क्रमांक :- 33591 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 93/2/2/2 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 11/2/2/2 यामधिल खाता क्रमांक 29524 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 93 चौ. मी हि मिळकत दुय्यम निंबधक हवेली 7 ( वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 24691/2026 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.