सातबारा Watch

← वडमुखवाडी

Ferfar #9249 · वडमुखवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
Talathi
मनोज कचरदास भोजने
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026 लिहुन देणार:- अमित एस इसरानी ,चंचल एस इसरानी च्या तर्फे कु.मु.म्हणून प्रकाश घाटू काळे रा. वडमुखवाडी(खाता क्रमांक10237) गट/सर्व्हे क्रमांक 156/2/4/2/प्लॉट नं 13, बिगरशेती क्षेत्र 0.6900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6900 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मॅन्यूएल मायकल वेगस ,श्रावणी मॅन्यूएल वेगस (खाता क्रमांक :-11077)गट/सर्व्हे क्रमांक 156/2/4/2/प्लॉट नं 13 बिगरशेती क्षेत्र 0.6900आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. हवेली 26 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 27999 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2809800 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 156/2/4/2/प्लॉट नं 29,156/2/4/2/प्लॉट नं 13,156/2/4/2/प्लॉट नं 30,156/2/4/2/प्लॉट नं 30,156/2/4/2/प्लॉट नं 29