Ferfar #9263 · वडमुखवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मनोज कचरदास भोजने
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026
लिहुन देणार:-
अमित एस इसरानी ,चंचल एस इसरानी च्या तर्फे कु.मु.म्हणून प्रकाश घाटू काळे रा. वडमुखवाडी(खाता क्रमांक10237) गट/सर्व्हे क्रमांक156/2/4/2/प्लॉट नं 10, बिगरशेती क्षेत्र 0.6900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6900 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अभिषेक शिवाजी हिंगे (खाता क्रमांक :-11076)गट/सर्व्हे क्रमांक 156/2/4/2/प्लॉट नं 10 बिगरशेती क्षेत्र 0.6900आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. हवेली 26 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 28714 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2809800 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
156/2/4/2/प्लॉट नं 10,156/2/4/2/प्लॉट नं 30,156/2/4/2/प्लॉट नं 29,156/2/4/2/प्लॉट नं 29,156/2/4/2/प्लॉट नं 30