सातबारा Watch

← वडमुखवाडी

Ferfar #9300 · वडमुखवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
131/1/1अ/1/2, 131/1/1अ/2, 131/2
Talathi
मनोज कचरदास भोजने
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया कासारवाडी पुणे तर्फे पर्युषण अमोलचंद बुजुर्गे लिहून घेणार : 1)मे.साई तिरुपती प्रॉपर्टीज तर्फे भागीदार सुरेश विठ्ठलराव पाटील स्वतः करीता व इतर भागीदार कु.मु.म्हणून 2)नारायण नामदेव जाधव व इतर तर्फे कु.मु.म्हणून सुरेश विठ्ठलराव पाटील 3)स्वतः करिता व राममुर्ती विठ्ठलराव घाटे, अशोककुमार विठ्ठलराव घाटे नविन राममुर्ती घाटे,पलानी विठ्ठलराव घाटे तर्फे कु.मु.म्हणून सुरेश विठ्ठलराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 131/1/1अ/1/2 तपशिल : दिनांक 05/01/2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया चा नारायण नामदेव जाधव यांच्या नावे र.रु.250000000/- कर्ज. - 5401 सर्व्हे क्रमांक : 131/1/1अ/2 तपशिल : दिनांक 05/01/2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया चा नारायण नामदेव जाधव यांच्या नावे र.रु.250000000/- कर्ज. - 5401 सर्व्हे क्रमांक : 131/2 तपशिल : दिनांक 05/01/2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया चा नारायण नामदेव जाधव यांच्या नावे र.रु.250000000/- कर्ज. - 5401 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला तसेच मा.सह दु.नि.हवेली 23 यांसकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्र.1455/2021 दि.17/01/2021 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.