सातबारा Watch

← वडमुखवाडी

Ferfar #9304 · वडमुखवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
मनोज कचरदास भोजने
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- मे.सिद्धी लॅन्डमार्क तर्फे भागीदार प्रदिप सुरेश तापकीर ,मे.सिद्धी लॅन्डमार्क तर्फे भागीदार सचिन पोपटलाल बाफना च्या तर्फे कु.मु.म्हणून व स्वतःकरिता मे.सिद्धी लॅन्डमार्क तर्फे भागीदार कैलास विनायक तोंडे रा. वडमुखवाडी(खाता क्रमांक9396) यांचे गट/सर्व्हे क्रमांक178, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0560 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रीना जगदीश ऐहोळी (खाता क्रमांक :-11081)गट/सर्व्हे क्रमांक 178 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 14 (चिंचवड) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6161 दिनांक 27/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.