सातबारा Watch

← वडमुखवाडी

Ferfar #9312 · वडमुखवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
177/1/1
Talathi
मनोज कचरदास भोजने
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया गहाणखत लिहुन देणार : प्रकाश रामराव बोरेकर रा. वडमुखवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 10 (बिबवेवाडी) यांचेकडील दस्त क्रमांक 34082-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5974000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 177/1/1 क्षेत्र 0.0133 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश रामराव बोरेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5974000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.