Ferfar #9321 · वडमुखवाडी
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार : शालन गुणवंत परांडे, राधा लक्ष्मण तुपे, भागुबाई भगवंत तापकीर,श्रद्धा राजू तापकीर, संध्या राजु तापकीर,श्रुतिका आशिष शिंदे, संजीवनी उत्तम घुले यांनी मौजे वडमुखवाडी येथील बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीमधील सामाईकातील अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र हक्कसोड पत्र लिहून घेणार ; श्रेयश राजु तापकीर यांना मा.सह दु.नि.खेड यांसकडील हक्कसोड पत्र दस्त क्र.8696/2026 दि.17/09/2026 अन्वये विना मोबदला हक्कसोड पत्र करून दिले असे.दस्तावरून नोंद दस्त फायलीस दाखल असे.