Ferfar #9322 · वडमुखवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124
- Talathi
- मनोज कचरदास भोजने
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई शाखा भोसरी लांडेवाडी पुणे तर्फे संतोष गंगाराम कुरकुटे
लिहून घेणार : ओमप्रकाश शिवलिंग नकाते ,संगीता ओमप्रकाश नकाते
यांनी सर्व्हे क्रमांक : 124 तपशिल : दिनांक 30/11/2018 रोजी यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई चा ओमप्रकाश शिवलिंग नकाते यांच्या नावे र.रु.690000/- कर्ज. - 5994
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.यशो/भोसरी/371/2026-2027 दि. 24/09/2026 तसेच मा.सह दु.नि.हवेली 14 यांस रिकन्व्हेंन्स दस्त क्र.26189 दि.11/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.