सातबारा Watch

← वडमुखवाडी

Ferfar #9324 · वडमुखवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
मनोज कचरदास भोजने
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनानशियर्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री विक्रम शिंदे गहाणखत लिहुन देणार : रविना रवींद्र निकम रा. वडमुखवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 28879-2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1614000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविना रवींद्र निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1614000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मान्यता देणार - सुमित बालाजी गिरी (खाता क्रमांक :- ) , कर्ज घेणार - करण रविंद्र निकम (खाता क्रमांक :- ) , कर्ज घेणार - हर्षद रविंद्र निकम (खाता क्रमांक :- ) ,