Ferfar #57301 · हडपसर
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 215/1अ/प्लॉटक्र
- Talathi
- स्वरूपकुमार युवराज पवार
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - श्री गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. तर्फे अधिकारी वैशाली अशोक पायगुडे
गहाणखत लिहुन देणार : सुधीर संभाजी पवार रा. हडपसर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 20870-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215/1अ/प्लॉटक्र.169 क्षेत्र 1.3975 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधीर संभाजी पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
धीरज सुधीर पवार (खाता क्रमांक :- 6676) ,
215/1अ/प्लॉटक्र.169