सातबारा Watch

← हडपसर

Ferfar #57343 · हडपसर

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-10 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
73/254
Talathi
स्वरूपकुमार युवराज पवार
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बॅंक, पुणे लिहुन देणार : सतीश खंडु होले, आदित्य सतिश होले,अनिकेत सतिश होले,कल्याणी सतिश होले ,सर्वे नंबर 73/254 यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 22922 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3680000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश खंडु होले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 56/Had/2026-27 दिनांक 22/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3680000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.