सातबारा Watch

← हडपसर

Ferfar #57402 · हडपसर

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
63/3ब
Talathi
स्वरूपकुमार युवराज पवार
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पुणे लिहुन देणार : 1) अंकुश बिल्डकॉन रजि भागीदारी संस्था तर्फे भागीदार दत्तात्रय मधुकर भानगिरे 2) जे के डेव्हलपर्स प्रोप्रायटरी फर्म तर्फे खुशनुद इस्माईल अन्सारी 3) अंकुश बिल्डकॉन रजि भागीदारी संस्था तर्फे भागीदार संजय सदाशिव हरपळे, विजय वसंत भिंताडे,संजय मुरलीधर देशमुख,विद्या मुरलीधर देशमुख , विवेक एन भणगे रा. हडपसर गट नंबर/ सर्वे नंबर 63/3ब यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 18093 दिनांक 17/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3892 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खुशनुद इस्माईल अन्सारी ,मे जे के डेव्हलपर्स प्रोप्रा फर्म तर्फे प्रोप्रा , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 17/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 370000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.