सातबारा Watch

← हडपसर

Ferfar #57408 · हडपसर

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
266
Talathi
स्वरूपकुमार युवराज पवार
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026 लिहुन घेणार : आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, पुणे लिहुन देणार : जयदीप शिवाजी चौधरी रा. हडपसर सर्वे नंबर 266 यांनी दुय्यम निबंधक हवेली 4 (कोथरूड) यांचेकडील दस्त क्रमांक 19058 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0097 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयदीप शिवाजी चौधरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 28/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.