Ferfar #16814 · मुंढवा
पुणे शहर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-08-11
- Objection until
- 2026-08-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1/ब
- Talathi
- महेद्रसिंह रामसिंह ठाकुर
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/08/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय के एफ होम फायनान्स लि.
गहाणखत लिहुन देणार : सुरेश गंगाराम घोलप रा. मुंढवा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 13545-2026 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1/ब क्षेत्र 0.0060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश गंगाराम घोलप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.