सातबारा Watch

← मुंढवा

Ferfar #16855 · मुंढवा

पुणे शहर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
21/1/ब
Talathi
महेद्रसिंह रामसिंह ठाकुर
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या गहाणखत लिहुन देणार : दिपक जालिंदर भंडारी रा. मुंढवा यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 28592-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1/ब क्षेत्र 0.0225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक जालिंदर भंडारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.