सातबारा Watch

← मुंढवा

Ferfar #16900 · मुंढवा

पुणे शहर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
20/1/22
Talathi
महेद्रसिंह रामसिंह ठाकुर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : केशवनगर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, केशवनगर लिहुन देणार : सुभद्राबाई शिवाजी गायकवाड रा. मुंढवा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 20/1/22 क्षेत्र 2.5400 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.