सातबारा Watch

← पाटेठाण

Ferfar #4361 · पाटेठाण

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
162, 231, 239, 305, 307
Talathi
सुरज प्रकाश अहिरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : पाटेठाण वि का सेवा सह संस्था मर्या पाटेठाण, पाटेठाण वि का सेवा सह संस्था मर्या पाटेठाण लिहुन देणार : संपत शिवाजी हंबीर रा. पाटेठाण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 162,231,239,305,307 क्षेत्र 4.9500 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.