Ferfar #4107 · वडगाव बांडे
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : वडगाव बांडे वि.का.सेवा.सह सोसा.लि., वडगाव बांडे ता.दौंड जि.पुणे
लिहुन देणार : सोपान सोनबा पिंगळे रा. वडगाव बांडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 32/2,66/2 क्षेत्र 2.4300 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.