Ferfar #4120 · वडगाव बांडे
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : वडगाव बांडे वि.का.सेवा.सह सोसा.लि., वडगाव बांडे ता.दौंड जि.पुणे
लिहुन देणार : आबा माधवराव बांडे रा. वडगाव बांडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 270,4,8 क्षेत्र 2.2800 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.