Ferfar #4121 · वडगाव बांडे
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 159
- Talathi
- गोविंद रामराव घोडके
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : वडगाव बांडे वि.का.सेवा.सह सोसा.लि., वडगाव बांडे ता.दौंड जि.पुणे
लिहुन देणार : कोंडाबाई विठ्ठल गडदरे रा. वडगाव बांडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 159 क्षेत्र 1.2500 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.