Ferfar #4681 · पिलानवाडी
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/8
- Talathi
- सरोजना नागनाथ पटटेवाड
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : श्रीनाथ.वि.का.सेवा सोसा पिलानवाडी, पिलानवाडी ता.दौंड.जी.पुणे
लिहुन देणार : भागुजी आप्पा बर्वे रा. पिलानवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 48/8 क्षेत्र 0.6600 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.