सातबारा Watch

← देवकरवाडी

Ferfar #4862 · देवकरवाडी

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
112/1
Talathi
अजिंक्य शहाजी पाटोळे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅंक लि. शाखा उरूळीकांचन, ता.हवेली, जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बापु देवकर रा. देवकरवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11908-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/1 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बापु देवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.