सातबारा Watch

← मिरवडी

Ferfar #5169 · मिरवडी

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
270
Talathi
Shyamrao Baban Sawant
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : मिरवडी वि का, मिरवडी तालुका दौड जिल्हा पुणे लिहुन देणार : बापु भुजंगराव मदने रा. मिरवडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 270 क्षेत्र 3.4100 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.