सातबारा Watch

← मिरवडी

Ferfar #5188 · मिरवडी

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
165, 222, 235
Talathi
Shyamrao Baban Sawant
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : मिरवडी वि का, मिरवडी तालुका दौड जिल्हा पुणे लिहुन देणार : वनिता गणेश तोडकर रा. मिरवडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 165,222,235 क्षेत्र 3.1500 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.