सातबारा Watch

← पिंपळगांव

Ferfar #13405 · पिंपळगांव

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-09-18
Certified
—
Gat / Survey
1720
Talathi
पोपट निवृत्ती थोरात
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. हनो -2/एस आर /155/ 115/2026 आदेश दिनांक : 29/05/2026 मा.तहसिलदार सो दौंड यांज कडील आदेश क्र. हनो -2/एस आर /155/ 115/2026 दि.29/05/2026 रोजीच्या निकाल पत्राप्रमाणे लगत अन्वयेअर्जदार नवनाथ खंडू लडकत मौजे पिंपळगाव येथील गट नं.1720 त्या अन्वये मा.तहसिलदार सो दौंड यांज कडील आदेश यांचे न्यायालयत यांनी खालील प्रमाणे आदेश दिलेला आहे. आदेश 1) अर्जदार यांचा अर्ज मंजूर करणेत येत आहे. 2) मौजे पिंपळगाव येथील गट नं.1720 वरील 7/12 खंडू मारुती लडकत यांच्या नावा समोरील ए.कु.मं. शेरा कमी करून त्याचा संगणीकृत 7/12 सदरी अंमल देण्यात यावा त्याप्रमाणे 7/12 सदरी खंडू मारुती लडकत यांच्या नावासमोरील ए.कु.मं. शेरा कमी केला असे.अशी दुरुस्ती केली असे . आदेशा वरून नोंद केली असे. आदेश गाव दप्तरी दाखल असे.