Ferfar #13427 · पिंपळगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 651
- Talathi
- पोपट निवृत्ती थोरात
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, शाखा - केडगांव तर्फे प्रतिनिधी - धनंजय दत्तात्रय मोरे
गहाणखत लिहुन देणार : विश्वास माणिक पवार रा. पिंपळगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11104-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 651 क्षेत्र 1.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वास माणिक पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सह कर्जदार - मनिषा विश्वास पवार उर्फ वांझरे (खाता क्रमांक :- 4804) ,