Ferfar #13470 · पिंपळगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 963
- Talathi
- पोपट निवृत्ती थोरात
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी मा. काकासाहेब थोरात ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बोरीपार्धी, ता. दौंड, जि. पुणे शाखा चौफुला
गहाणखत लिहुन देणार : बाळु विष्णु लडकत रा. पिंपळगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11688-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 963 क्षेत्र 0.3850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु विष्णु लडकत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.