सातबारा Watch

← पिंपळगांव

Ferfar #13471 · पिंपळगांव

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
963
Talathi
पोपट निवृत्ती थोरात
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी मा. काकासाहेब थोरात ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बोरीपार्धी, ता. दौंड, जि. पुणे शाखा चौफुला गहाणखत लिहुन देणार : बाळु विष्णु लडकत रा. पिंपळगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11690-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 963 क्षेत्र 0.3850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु विष्णु लडकत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.