सातबारा Watch

← पिंपळगांव

Ferfar #13488 · पिंपळगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
702, 710, 718, 723, 846, 848, 856, 860
Talathi
पोपट निवृत्ती थोरात
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : पिंपळगाव वि का सेवा सोसायटी, पिंपळगाव ता दौंड जी पुणे लिहुन देणार : संतोष सदाशिव झाडगे रा. पिंपळगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 702,710,718,723,846,848,856,860 क्षेत्र 10.0400 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.