सातबारा Watch

← पिंपळगांव

Ferfar #13517 · पिंपळगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1886
Talathi
पोपट निवृत्ती थोरात
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : पिंपळगाव वि का सेवा सोसायटी, पिंपळगाव ता दौंड जी पुणे लिहुन देणार : संजय मारुती काळे रा. पिंपळगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1886 क्षेत्र 3.3000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.