Ferfar #13523 · पिंपळगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1596
- Talathi
- पोपट निवृत्ती थोरात
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
लिहुन घेणार : भैरवनाथ लडकतवाडी वि का सेवा सोसायटी ली, लडकतवाडी ता दौंड जी पुणे
लिहुन देणार : विशाल बाळासाहेब लडकत रा. पिंपळगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1596 क्षेत्र 0.4100 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.