सातबारा Watch

← पिंपळगांव

Ferfar #13525 · पिंपळगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1261, 1264, 1305, 1476, 963
Talathi
पोपट निवृत्ती थोरात
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : भैरवनाथ वि का सेवा लडकतवाडी, लडकतवाडी ता दौंड जी पुणे लिहुन देणार : बाळु विष्णु लडकत रा. पिंपळगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1261,1264,1305,1476,963 क्षेत्र 1.4900 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.