Ferfar #13536 · पिंपळगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- पोपट निवृत्ती थोरात
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : पिंपळगाव विविध कार्यालय सेवा सहकारी संस्था मर्यादित पिंपळगाव, पिंपळगाव
लिहुन देणार : चतुराबाई लालासाहेब शितोळे रा. पिंपळगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 30 क्षेत्र 0.6700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.