Ferfar #13806 · देलवडी
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- पोपट निवृत्ती थोरात
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : देलवडी वि का सेवा सह सोसायटी ली, देलवडी ता दौंड जी पुणे
लिहुन देणार : रोहिणी बंडू शेलार रा. देलवडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 141 क्षेत्र 2.1000 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.