सातबारा Watch

← देलवडी

Ferfar #13864 · देलवडी

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
1254, 564
Talathi
पोपट निवृत्ती थोरात
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, देलवडी लिहुन देणार : तुकाराम मारुती टुले रा. देलवडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1254,564 क्षेत्र 1.5400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.