सातबारा Watch

← बोराटेवस्ती

Ferfar #2148 · बोराटेवस्ती

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
181/1, 196/2, 204
Talathi
किरण मोहन जाधव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : नांदुर वि.का.सेवा सह सोसा.मर्या, नांदुर ता.दौंड.जि.पुणे लिहुन देणार : सतिश शंकर घुले रा. बोराटेवस्ती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 181/1,196/2,204 क्षेत्र 2.0100 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.