Ferfar #2149 · बोराटेवस्ती
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : नांदुर वि.का.सेवा सह सोसा.मर्या, नांदुर ता.दौंड.जि.पुणे
लिहुन देणार : तुकाराम शंकर घुले रा. बोराटेवस्ती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 181/1,196/2,204 क्षेत्र 2.0100 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.