Ferfar #2854 · नांदुर
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-07 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/1/अ
- Talathi
- किरण मोहन जाधव
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महेश नागरी मल्टि स्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र धनराज राठी रा. नांदुर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 20907-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/1/अ क्षेत्र 1.8220 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र धनराज राठी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
जुगलकिशोर मिश्रीमल राठी (खाता क्रमांक :- 0) ,