Ferfar #2862 · नांदुर
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- किरण मोहन जाधव
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : नांदुर वि.का.सेवा सह सोसा.मर्या, नांदुर ता.दौंड.जि.पुणे
लिहुन देणार : धोंडीबा सिदू थोरात रा. नांदुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 40 क्षेत्र 3.6200 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.