Ferfar #2863 · नांदुर
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- किरण मोहन जाधव
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
लिहुन घेणार : नांदूर.वि.का.सेवा.सह.सोसा.मर्या, नांदूर.वि.का.सेवा.सह.सोसा.मर्या
लिहुन देणार : कैलास भिवा घुले रा. नांदुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 91 क्षेत्र 8.4000 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.