सातबारा Watch

← खामगांव

Ferfar #13750 · खामगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
729/1/ब, 730/1, 730/2, 740
Talathi
मानसी महेश मोहटकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : खंबेश्वर वि.का.सेवा.सह.संस्था मर्या, यादववाडी ता.दौंड जि.पुणे लिहुन देणार : जयसिंग मुरलीधर कांचन रा. खामगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 729/1/ब,730/1,730/2,740 क्षेत्र 1.7300 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.