Ferfar #13755 · खामगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1047
- Talathi
- मानसी महेश मोहटकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : खामगाव वि.का.सेवा.सह.संस्था मर्या, खामगाव ता.दौंड जि.पुणे
लिहुन देणार : रविंद्र रघुनाथ दळवी रा. खामगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1047 क्षेत्र 1.5400 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.