सातबारा Watch

← खामगांव

Ferfar #13758 · खामगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
170/1, 403, 431
Talathi
मानसी महेश मोहटकर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : भैरवनाथ वि.का.सेवा.सह.संस्था मर्या, खेडेकरवस्ती ता.दौंड जि.पुणे लिहुन देणार : शरद बाळासो खेडेकर रा. खामगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 170/1,403,431 क्षेत्र 4.7700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.