सातबारा Watch

← खामगांव

Ferfar #13776 · खामगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
मानसी महेश मोहटकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : लाटोबा वि.का.सेवा.सह.सोसा.मर्या.तांबेवाडी, तांबेवाडी,ता.दौंड,जि,पुणे लिहुन देणार : जनाबाई नानासो पिंगळे रा. खामगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 169 क्षेत्र 2.9300 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.